पलूस येथील बैठकीत “घर टू घर प्रचार करायचा” स्वाभिमानी पक्षाचा निर्धार
लोकसभेसाठी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार महेश भाऊ खराडे यांना जिंकायचेच

पलूस : घर टू घर प्रचार करायचा,
पे, पाहुणे, नातेवाईक ,मित्र यांच्या पर्यंत पोहचायचे ,कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची निर्धार
पलूस तालुका बैठक पलूस येथे पार पडली. कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढायची आणि जिंकायची असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार महेश भाऊ खराडे याच्यासाठी घर टू घर घर जायचे, पै पाहुणे, नातेवाईक, मित्र यांच्या पर्यंत जावून संघटनेचे काम,महेश भाऊ चे काम पोहचवायचे असे ठरविण्यात आले. बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश भाऊ खराडे संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे कार्याध्यक्ष संदीप दादा राजोबा उपाध्यक्ष राजेंद्र माने राजेंद्र भाऊ पाटील बाळासाहेब शिंदे धन्य कुमार पाटील नागेश खामकर रोहित वारे महेश चौगुले विश्वजित गायकवाड प्रवीण कोले संदीप चौगुले अमोल मिस्त्री धनजय चौगुले पोपट उपाध्ये नितीन पाटील संजय रोकडे स्वप्नील रोकडे कुमार पाटील मागलेकर बाबुराव शिंदे सागर सावंत दत्ताभाऊ कांबळे पे रामभाऊ पवार भुजंग पाटील गुलाब यादव संदीप पवार विश्वास भोसले मेजर दिलीप पवार बाळासाहेब जाधव इम्रान पटेल आनंद जंगम दत्ता कुंभार सुभाष शिंदे रामदास महिंद सुधीर जाधव प्रकाश देसाई शिवाजी पाटील उत्तम पाटील प्रदीप पाटील आकाश साळुंखे तानाजी धनवडे अख्तर संदे मुकेश पाटील प्रकाश माळी विष्णू माळी आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते ,पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.