ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
भिलवडी येथील आशाताई मोरे यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील
भिलवडी येथील आशाताई नितीन मोरे (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात्य पती , मुलगा ‘ असा परिवार आहे . त्या पलूस तालुका दलित महासंघचे अध्यक्ष( प्रा. मच्छिंद्र सकटे गट ) नितीन मोरे
यांच्या पत्नी होत . रक्षा विसर्जन रविवारी दि . २५ रोजी स १० . वाजता भिलवडी येथील कृष्णा नदीच्या काठावरील साठेनगर पाणवठा येथे होणार आहे.