महाराष्ट्र
चंद्रे येथील पोलिस पाटलांचा पदभार माजगाव’च्या पोलिस पाटील साऊताई कांबळे यांच्याकङे

कोल्हापूरः अनिल पाटील
चंद्रे ता. राधानगरी येथील पोलिस पाटील पदाचा पदभार माजगाव येथील साऊताई बळवंत कांबळे यांच्याकङे देण्यात आला आहे. चंद्रे येथील पोलिस पाटील पद जवळ जवळ पाच वर्षाहून अधिक काळ रिक्त होते. दोन वर्षापूर्वी शेळेवाङी’चे पोलिस पाटील श्रिपती पाटील यांच्याकङे या गावचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. पण दोन महीण्यापूर्वी त्यांचा कार्यकाल संपल्याने ते निवूत्त झाले होते. आठ दिवसापूर्वी या गावचा अतिरिक्त पदभार माजगावच्या पोलिस पाटील साऊताई बळवंत कांबळे यांच्याकङे देण्यात आला आहे