आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
रयत शिक्षण संस्थेचे, पतंगरावजी कदम महाविद्यालय,रामानंदनगर येथे नॅक अॅक्रिडिशन तयारीची मॅनेजिंग कौन्सिल सदस्य .जे. के. बापू जाधव यांच्या कडून पाहाणी

पलूस;रयत शिक्षण संस्थेचे, पतंगरावजी कदम महाविद्यालय,रामानंदनगर येथे नॅक अॅक्रिडिशन तयारीची मॅनेजिंग कौन्सिल सदस्य .जे. के. बापू जाधव यांनी पाहाणी केली
नेहमीच रयत शिक्षण संस्थेचा विकास झाला पाहिजे. सामान्य घरातील विद्यार्थ्यांने शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी धडपड करणारे लोकनेते जे के बापू जाधव यांनी रयत शिक्षण संस्थेचे, पतंगरावजी कदम महाविद्यालय,रामानंदनगर येथे गुरुवार दि.12 व शुक्रवार दि.13 रोजी रात्र पाळीत सुरु असलेल्या नॅक अॅक्रिडिशन तयारी पाहणी केली तसेच संबंधितांना मार्गदर्शन केले.
यावेळी श्री श्री.ससाणे सर, चव्हाण सर, रोकडे सर ,दौंडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.