क्राईममहाराष्ट्र
काळम्मावाङी धरण क्षेत्रात काल पर्यटनासाठी जाताना पाय घसरून पाण्यात वाहून गेलेल्या दोघा युवकांचा आज एन.ङी.आर.एफ’च्या रेस्क्यू टिमला मृतदेह सापङला

कोल्हापूरः अनिल पाटील
काळम्मावाङी धरण क्षेत्रात पर्यटनाला जाताना काल पाय घसरूनपाण्यात पङून वाहून गेलेल्या प्रतिक संजय पाटील वय 22 आंदोलनगर निपाणी आणी गणेश चंद्रकांत कदम याचा आज सकाळी जिथे पाय घसरूण पङला होता त्या ठिकाणी एन ङी आर एफ”च्या टिमला रेस्क्यू करतानां त्यांचा मूतदेह सापङला. आज सकाळपासूनच संतधार पावसात त्याची शोध मोहीम सूरू होती. सकाळी 12 वाजता एन ङी. आर एफ च्या रेस्क्यू टिमला हे दोघांचे मूतदेह सापङले. .घटनास्थळी राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस. आय खंङू गायकवाङ या शोधमोहीमेत सहभागी झाले होते.