महाराष्ट्रराजकीय
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ विश्वजीत कदम यांची विजयाची हॅटट्रिक

भिलवडी; पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी सुमारे तेरा हजार मते घेऊन विजयाची हॅटट्रिक केली आहे.
तर नेहमीच साथ देणारी भिलवडी येथील पंचशिल नगरच्या जनतेने (वार्ड क्रमांक एक) भिलवडी गावातून डॉ विश्वजीत कदम यांना मताधिक्य दिले आहे.
या विजयामुळे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते महिला यांनी जल्लोष साजरा केला.
हा विजय झाला खरा पण राज्यात सत्ता नसल्यामुळे अनेकांमध्ये नाराजीचा सुर दिसत आहे.