महाराष्ट्रसामाजिक
कोल्हापूरात आद्य शक्ती जन फौंङेशन ट्रस्टच्या वतीने शाहू जयंती साजरी

कोल्हापूरः अनिल पाटील
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या 1 51 व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आद्य शक्ती जन फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यानां पुष्पहार अर्पण करून गाईंना चारा घालण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अॅङव्होकेट संगीता तांबे अनिश पोतदार ” अशोक लोहार अॅङव्होकेट गायकवाड” विकास शिंदे आदी ” वैभव गोडं गोराडे अॅङव्होकेट निखिल मुद्गल अॅङ मनोज पाटील अॅङ स्नेहल गुरव” अॅङ
अश्विनी बारड सौ सुरेखा गोळे अॅङ सुरज भोसले” नवतेज देसाई आदी उपस्थित होते हजर होते.