महाराष्ट्रसामाजिक
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वतीने ज्युनिअर रजनीकांत ऊर्फ टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

दर्पण न्यूज कोल्हापूर ;- कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून ज्युनिअर रजनीकांत ऊर्फ टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा देत्याप्रसंगी टेलर वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ज्यूनिअर रजनीकांत ऊर्फ बसवराज पाटील भारावून गेले.
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांनी वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छा कायम स्मरणात राहील, नेहमीच आमच्याविषयी आपली आपुलकी असते. आपल्या वाटचालीत आम्ही हयात असेपर्यंत ठामपणे साथ देईल, असे भावनात्मक उद्गार ज्यूनिअर रजनीकांत यांनी काढले.