महाराष्ट्र

भिलवडी गावचे नेते संग्राम दादा पाटील यांचे निधन ; उद्या अंत्ययात्रा

भिलवडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य
*संग्राम दादा पाटील*
यांचं आज दुःखद निधन झालं.
 अंत्ययात्रा उद्या 28 ऑगस्ट 24 रोजी सकाळी 8 वाजता भिलवडीत सुरू होईल.अंतिम विधी 11 वाचता कृष्णा घाट भिलवडी येथे आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!