महाराष्ट्र

कोल्हापूर दूरदर्शन टिव्ही’चे प्रतिनिधी विकास पाटील यांना पितृशोक

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

कोल्हापूर दूरदर्शन टिव्ही’चे प्रतिनिधी विकास पाटील यांचे वडिल लक्ष्मण अकराम पाटील (वय – 63 )रा.नाटोली ता. बत्तीसशिराळा जिल्हा सांगली यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,१ मुलगा, १ मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!