महाराष्ट्र
मिरज येथील न्यायाधीश शैलेश कंठे यांचे निधन

मिरज : मिरज येथील न्यायाधीश शैलेश कंठे यांचे शनिवार दिनांक 24 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
उद्या सोमवार दिनांक 26 रोजी सकाळी 10 वाजता मिरज नदी वेस येथे रक्षा विसर्जन कार्यक्रम आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
ते सामाजिक कार्यकर्ते कै. रविंद्र कंठे आणि किरण कंठे, राजेश कंठे यांचे लहान बंधू होत.