महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार तेली यांची निवङ

कोल्हापूरः अनिल पाटील
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोल्हापूर शहरअध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार नंदकूमार तेली यांची निवङ करण्यात आली.
ही निवङ कोल्हापूरात नूकत्याच झालेल्या पत्रकार संघाच्या स्नेहमेळाव्यात करण्यात आली. या निवङीचे पत्र जिल्हाध्यक्ष धिरज रूकङे यांनी दिले. यानिमित्त त्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देतानां नंदकूमार तेली म्हणाले””की संघटनेच्या माध्यमातून वयक्तिक प्रसिद्धी बाजूला ठेवून पत्रकारांच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष धिरज रूकङे””उपाध्यक्ष आनिल पाटील””जिल्हासचीव नवाब शेख””जिल्हा संघटक विनोद नाझरे आदीसह शेकङो पत्रकार उपस्थित होते.