महाराष्ट्रसामाजिक
भिलवडी माळवाडी येथील सुमन टकले यांचा रविवारी प्रथम स्मृतिदिन

दर्पण न्यूज भिलवडी /माळवाडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी माळवाडी येथील शिव मल्हार हिंदुस्थान क्रांती सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष ऋषी टकले यांच्या मातोश्री कै.सुमन बबन टकले यांचा रविवार दिनांक 31 रोजी सकाळी प्रथम पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.