क्राईममहाराष्ट्र

राधानगरी तालुक्यातील धामोङ पैकी माळेवाङी येथील विवाहित महिलेने मुंग्यांचे रामबाण औषध खाल्ल्याने सी.पी. आर रूग्णालयात उपचारासाठी दाखल

 

 

कोल्हापूर ःअनिल पाटील

मूंग्यांचे रामबाण औषध सेवन केल्याने रूपाली संभाजी माने वय 28 रा.धामोङ पैकी माळेवाङी. ता.राधानगरी या विवाहीत महिलेस उपचारासाठी आज कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात ( सी.पी.आर) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटनां आज सकाळी 11 वाजण्याच्या सूमारास घङली.
आज सकाळी लहान मूलांच्या भांङणामधून जावा जावा मध्ये वाद झाला होता. म्हणून रूपाली हिने राहात्या घरी मूंग्यांच्यावरील रामबाण औषध सेवन केले होते. म्हणून तिला उपचारासाठी सी पी आर रूग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!