महाराष्ट्र
दर्पण माध्यम समूहाच्या वतीने शिव मल्हार क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषी भैय्या टकले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

दर्पण न्यूज भिलवडी : – दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने आमदार गोपिचंद पडळकर यांचे अत्यंत विश्वासू, शिव मल्हार क्रांती सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष ऋषी भैय्या टकले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक :- पत्रकार अभिजीत रांजणे , मुख्य संपादक दर्पण न्यूज
दर्पण न्यूज टीम गोवा महाराष्ट्र कर्नाटक.