पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा

कोल्हापूर,,अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी आजरा चंदगड शिरोळ कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम.
रविवार, ३०/११/२०२५
स.09.30
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने चौगुले पेट्रोलियम मडिलगे बु. ता. भुदरगडकडे प्रयाण.
स. 10,00
चौगुले पेट्रोलियम मडिलगे बु. ता. भुदरगड येथे आगमन व चौगुले पेट्रोलियम यांचे वतीने सुरु करण्यात येणा-या CNG पंपाच्या भव्य शुभारंभ सोहळयास उपस्थिती.
स.11.00
(संदर्भ श्री. अभिषेक जाधव मॉब. क्र. ९४०३२३१५१५ आणि श्री. सागर शिंदे मॉब. क्र. ९८९०५९२०२७)
दु.12.15
भाजी मंडई, आजरा ता. आजरा येथे आगमन व आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025-2029 च्या अनुषंगाने ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेस उपस्थिती. (संदर्भ श्री. अशोक (आण्णा) चराटो, उपजिल्हा अध्यक्ष भाजपा मो.नं. 9764074242)
सयाजी बिझनेस पार्क, प्रांत कार्यालय समोर, गारगोटी ता. भुदरगड येथे आगमन व जनता सहकारी बैंक लिमिटेड आजरा यांच्या नवीन 21 वी शाखा गारगोटीच्या उदघाटन समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री मुकुंदराव देसाई चेअरमन मो. नं. 9011090301)
.12.25
इंजुबाई देवी सांस्कृतिक भवन, सोनाळी, गारगोटी ता. भुदरगड येथे आगमन व श्री दिलीपराव देसाई गारगोटी यांचे सुपुत्र शंभुराजे यांच्या विवाह समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री चंद्रकांत देसाई गारगोटी मो. नं. 9422423749/9689921090)
.02.30
हिंडाल्को कंपनी मैदान (पप्पू पेट्रोल पंप समोर) चंदगड ता. चंदगड येथे आगमन व गडहिंग्लज नगरपरिषद, चंदगड नगरपंचायत व आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025-2029 च्या अनुषंगाने प्रचारनिमित्त आयोजित जाहीर सभेस उपस्थिती. (संदर्भ श्री. संतोष शिंदे, स्वीय सहाय्यक मो. नं. 9765458642)
सायं.06.05
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लॉन दत्तनगर शिरोळ येथे आगमन व श्री. उल्हासराव पाटील माजी आमदार यांचे सुपुत्र कपील यांच्या विवाह समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री. उल्हासराव पाटील माजी आमदार मो. नं. 7219620260/9096911072)
सोईनुसार (सायं 06.00 रात्री 10.00
सुवर्णदिप मल्टीपर्पज हॉल, पाटबंधारे ऑफीस जवळ परिते ता. करवीर येथे आगमन व श्री. विष्णू गणपती पाटील राशिवडे बु. यांचे सुपुत्र के. साईप्रसाद यांच्या विवाह समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री. विष्णू पाटील मो. नं. 9696365555)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम



