महाराष्ट्र

लोकनेते जे के बापू जाधव यांनी बारामती येथे खासदार शरदचंद्रजी पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची घेतली सदिच्छा भेट

 

बारामती: लोकनेते माननीय जे के बापू जाधव, संस्थापक कृष्णाकाठ उद्योग समूह, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था यांनी बारामती येथे खासदार  शरदचंद्रजी पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची  सदिच्छा भेट घेतली.

खासदार  शरदचंद्रजी पवार साहेब यांची बारामती येथील निवासस्थानी  लोकनेते माननीय जे के बापू जाधव संस्थापक कृष्णाकाठ उद्योग समूह, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था यांनी भेट घेतली.

दरम्यान, आदरणीय खासदार सुप्रिया सुळे पवार यांचीही बारामती येथील निवासस्थानी लोकनेते  जे के बापू जाधव संस्थापक कृष्णाकाठ उद्योग समूह, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था यांनी  सदिच्छा भेट घेतली. यावेळी अँथोनी डिसोझा ,साहायक विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था,  विनायक संकपाळ सर मुख्याध्यापक आदी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!