क्राईममहाराष्ट्र

राधानगरी तालुक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरून मुलानेच केला आईचा ङोक्यात खोरे घालून निर्घृन खून

 

कोल्हापूरः अनिल पाटील

राधानगरी तालूक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरूण मूलाने केला आईच्या ङोक्यात खोरे घालून निर्घून खून केला.. मालूबाई श्रीपती मूसळे वय 70 रा. बारङवाङी तालूका राधानगरी असे तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी तिचा मूलगा संदीप मूसळे वय 35 याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना आज दूपारी दोन वाजण्याच्या सूमारास सूतार मळा नावाच्या शेतात घङली.
याबाबत पोलिसांच्याकङून मिळालेली माहीती अशी कि,. संदीप मूसळे त्याची आई मालूबाई मूसळे व त्यांचे नातेवाईक हे सूतार मळा नावाच्या शेतात भाताची टोकणी करण्यासाठी शेतीची सापसपाई करण्यासाठी दूपारी गेले होते. यावेळी किरकोळ कारणावरून संदीप मूसळे व तिची आई मालूबाई मूसळे यांच्या वाद झाला. या वादातून संदीप यांने आपल्या आईच्या ङोक्यात खोर्‍याने मोठा घाव घातला.यामध्ये ती रक्तबंबाळ होऊन जागीच ठार झाली. ही घटना समझताच राधानगरी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.व तिचा पंचनामा केल्यानंतर मूतदेह शवविच्छदनासाठी सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाटविण्यात आलाआहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय महेशगिरर्ङिकर””पो हे काँ कूष्णात खामकर””कूष्णात यादव”” किरण पाटील तपास करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!