महाराष्ट्रक्रीडा
चंद्रे येथील क्रिकेटपट्टू हर्षवर्धन मोरे’च्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ‘पुणे जिल्हा क्रिकेट कल्बचा विजय
कोल्हापूरः अनिल पाटील
नाशिक येथे सूरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजीत केलेल्या 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत राधानगरी तालूक्यातील चंद्रे येथील क्रिकेटपट्टू हर्षवर्धन जयसिंग मोरे ( पूणे ) याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पूणे जिल्हा क्रिकेट कल्ब’ने झोरासट्रीयन क्रिकेट कल्बचा पराभव केला. या सामन्यात हर्षवर्धन मोरे याला मॅन आॅफ दि मॅचचा पूरस्कार देण्यात आला. त्यांने पहिल्या ङावात 4 तर दूसर्या ङावात 6 विकेट घेतल्या.