महाराष्ट्र
दुधोंडी येथील निवास आबा नलवडे यांचे निधन

दुधोंडी :
दुधोंडी ता पलूस येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य निवास आबा नलवडे यांचे (85 ) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तीन विवाहित मुली सोना नातवंडे असा परिवार आहे .ते दुधोंडी ग्रामविकास सोसायटीचे अध्यक्ष होते त्यांच्याच कारकीर्दीत सोसायटीची भव्य दोन मजली इमारत उभारली गेली धान्य दुकान खत कृषी सेवा विभाग सुरू झाला दूधोंडीचे माजी उपसरपंच रवींद्र नलवडे कृष्णाकाठ डीहायड्रेशन चे संचालक राजेंद्र नलवडे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन बुधवार ता एक मे रोजी सकाळी नऊ वाजता आहे.