ताज्या घडामोडी

खासदार संजय काका पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी 4 कोटींचा निधी केला मंजूर

भिलवडी :
खासदार संजय काका पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून 4 कोटी (चार कोटी) निधी मंजूर केला
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या योजनेतून निधी मंजूर केला
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2022- 23 या वर्षासाठी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा रस्त्यांचा गावाचा विकास करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांनी चार कोटीचा निधी मंजूर केला. यासाठी खासदार संजय काका पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांच्या साठी वेळोवेळी निधीची मागणी केली होती त्यामुळे हा निधी मंजूर झाला
पुढील प्रत्येक गावासाठी पाच लाख रुपयाचा निधी मंजूर केला अशा पद्धतीने एकूण चार कोटी निधी सांगली जिल्ह्यातील गावांना मंजूर केला यामुळे अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे
तासगाव तालुका -कुमटे, लिंब, चिंचणी, नागाव ,निमणी ,मनेराजुरी, योगेवाडी, आरेवाडी ,बलगवडे, पुणदी ,वाघापूर, मतकुणकी, वासुंबे, शिरगाव कवठे, उपळावी, पेड, विसापूर ,कवठेएकंद
कवठेमंकाळ तालुका- खरशिंग, हिंगणगाव, करोली, रांजणी, कुची,जाकापूर, आगळगाव, ढालगाव, आरेवाडी, बोरगाव, ढालगाव
जत तालुका-बालगाव, वायफळ, संकुर, डफळापुर, हिवरे, कडनूर, शेगाव, मुचंडी, उमदी, बिल्लूर
मिरज तालुका – बुधगाव, नांद्रे, म्हैशाळ, बेडग, मालगाव, हरिपूर ,कवलापूर, बिसूर, बुधगाव, आरग, सलगरे
पलूस तालुका- दुधंडी ,सावंतपूर, आंधळी, माळवाडी, खटाव, आमनापूर, अंकलखोप
कडेगाव तालुका – अमरापूर, हिंगणगाव, सासपडे ,हनुमंत वडीये,कोतीज ,वांगी
खानापूर तालुका – माहुली, धानवड ,हिंगणगाव, पळशी, बानुर्गड ,खंबाळे ,लेंगरे
आटपाडी तालुका-निंबवडे ,बनपुरी ,शेटफळे, माडगुळे, बोबेवाडी, विठ्ठलापुर,खरसुंडी, करगणी.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!