महाराष्ट्र

माजी कृषी व सहकार राज्यमंत्री तथा आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सुखवाडी येथील पुलाची केली पाहणी

भिलवडी. : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सुखवाडी येथे दिनांक 15/06/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदमसाहेब यांनी सुखवाडी येथे पुलाची पाहणी केली व उर्वरित काम जलद गतीने होण्याबाबत संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या. यावेळी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!