
सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढा देणारे, भिलवडी येथील महापूर काळात पूरग्रस्तांना न्याय देणारे, धडाकेबाज विकास काम करणारे नेते, दिलदार व्यक्तिमत्व, आमचे सहकारी मार्गदर्शक भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
शुभेच्छुक –
सामाजिक कार्यकर्ते वैभव आरते, भिलवडी, मित्र परिवार.