महाराष्ट्र
माळवाडीचे युवा नेते स्वप्निल तावदर यांच्यावतीने माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढा देणारे, भिलवडी येथील महापूर काळात पूरग्रस्तांना न्याय देणारे, दिलदार व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
शुभेच्छुक –
माऩनीय स्वप्निल तावदर, अध्यक्ष शंभुराजे युथ फाउंडेशन, माळवाडी. तावदर परिवार माळवाडी.