देश विदेशमहाराष्ट्र
गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली : गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर हे गुरूवार दि. 18 जानेवारी 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार दि. 18 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) सांगली येथे आगमन. दुपारी 2.40 वाजता सर्किट हाऊस सांगली येथून प्रयाण व दुपारी 3.30 वाजता मुन्ना हाऊस 100 फूटी रोड गुरूकूल पब्लिक स्कूल येथे आगमन. दुपारी 4 वाजता मुन्ना हाऊस 100 फूटी रोड गुरूकूल पब्लिक स्कूल येथून प्रयाण व सायंकाळी 5 वाजता सर्किट हाऊस सांगली येथे आगमन.
शुक्रवार, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता सर्किट हाऊस सांगली येथून प्रयाण.