महाराष्ट्र
भिलवडी येथील गणपत मोरे यांचे निधन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुका भिलवडी येथील गणपत शिदू मोरे ( वय ७८ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.रक्षा विसर्जन रविवार दि .३१ . रोजी सकाळी १o वा .भिलवडी येथे होणार आहे.
गणपती मोरे हे सांगली पोलिस दलातुन सहाय्यक पोलिस फैजदार या पदावरून सेवानिवृत्त झाले होते .त्यांच्या पश्चात्य दोन मुले ‘ दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे .ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वसगडेचे बँक इन्सफेक्टर खंडेराव मोरे यांचे वडील होत .