महाराष्ट्र
भिलवडी येथील भारतीय सैनिक मारूती यादव यांचे निधन

भिलवडी : भिलवडी येथील आर्मी हवालदार मारूती शामराव यादव (वय ७१) यांचे निधन झाले. .रक्षाविसर्जन कार्यक्रम शनिवार दिनांक३० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा. भिलवडी येथील कृष्णा नदी घाटावरती होणार आहे,त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली ,जावई नातवंडे असा परिवार आहे.