महाराष्ट्र
भिलवडी येथील शैलजा चव्हाण एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात मुलींमध्पे प्रथम ; अभिनंदनाचा वर्षाव

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील शैलजा नरेंद्र चव्हाण हिने एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात मुलींमध्पे प्रथम क्रमांक पटकावला आहे. नक्कीच ही यशस्वी वाटचाल भिलवडी गावांसाठी अभिमानास्पद आहे. या यशाबद्दल शैलजा चव्हाण हिचे कौतुक होत आहे.