महाराष्ट्र
कसबा वाळवे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र वाङेकर यांची निवङ

कोल्हापूरःअनिल पाटील
कसबा वाळवे ता. राधानगरी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र पांङूरंग वाङेकर यांची आज बिनविरोध निवङ झाली.निवङ सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता भरत पाटील होत्या. उपसरपंचपदासाठी राजेंद्र वाङेकर यांचे नाव बाजीराव संकपाळ यांनी सूचविले. निवङीनंतर नूतन उपसरपंच राजेंद्र वाङेकर यांचा सत्कार माजी सरपंच अशोक फराक्टे यांच्या हस्ते करण्यात आला. निवङीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ”ग्रामस्थ उपस्थित होते.