महाराष्ट्र

भिलवडी येथील आमदार डॉ. विश्वजित पतंगराव कदम जनसंपर्क कार्यालयाचा ५ वा वर्धापन दिन उत्साहात

 

  1. भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील डॉ. विश्वजीत कदम यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी पलूस तालुक्यातील भिलवडी येथे जनतेच्या सेवेसाठी उभारलेल्या डॉ. विश्वजित पतंगराव कदम जनसंपर्क कार्यालयाचा ५ वा वर्धापन दिन

आज मंगळवार दि. १४ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भिलवडी व परीसरातील प्रमुख नेतेमंडळी , जनसंपर्क कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी , प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार व आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!