महाराष्ट्र
भिलवडी येथील शरिफा मिर्झा यांचे निधन

भिलवडी :भिलवडी येथील शरिफा गुलाब मिर्झा ( ७० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात्य तीन भाऊ ‘ दहा भाचे ‘ असा परिवार असून ते भिलवडी येथील कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते युनूस मिर्झा ‘गणी मिर्झा ‘ यांची बहीण होत . जिरायात विधी सोमवार दि .३० रोजी . सकाळी १o. वा . भिलवडी कब्रस्थान येथे संपन्न होणार आहे .
फोटो आहे .