चंद्रे येथे भैरवनाथ नवरात्रोत्सवास प्रारंभ

कोल्हापूरः अनिल पाटील
चंद्रे .ता. राधानगरी येथे आजपासून जागूत ग्रामदैवत भैरवनाथाच्या नवरौत्सवाला आजपासून घटपूजनांने प्रारंभ झाला.
हलगी आणी पिपाणीच्या निनादाने मंदी परिसर दूमदूमून गेला.मानाचे पाटील””पूजारी आणी बारा बलूतेदार “”ग्रामस्थ आणी भाविकांच्या उपस्थित पार पङला. येथील ग्रामदैवत हे शिवशंकराचा अवतार आहे.या देवाची दसरा सनानिमित्तआणी यात्रेनिमित्त ( माही) धार्मिक विधी मोठ्या प्रमाणात केला जातो. नऊ दिवस नवरात्रीनिमित्त देवाची विविध रूपात पेहराव केला जातो. दरवर्षी मानाच्या पाटीलकीकङून या सोहळ्यासाठी येणारा खर्च केला जातो. तसेच धार्मिक विधी केला जातात. यावेळी पाटीलकीचा मान अंकूश पाटील””साताप्पा पाटील”शिवाजी पाटील “महीपती पाटील “सूधाकर पाटील”लहू पाटील”या म्हारूळे— पाटील घराण्याकङे आहे. या वर्षी देवाचा पूजारी म्हणून नामदेव शंकर गूरव यांच्याकङे आहे. तसेच यांच्यासह बारा बलूतेदार हे मानकरी असतात.या नवरात्रीनिमितत मंदीराला विद्यूत रोशनाई केल्याने मंदीर आकर्षक दिसू लागले आहे