महाराष्ट्र
भाजप’चे जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई यांचा बारङवाङी शाखेच्यावतीने सत्कार

कोल्हापूरः अनिल पाटील
राज्यात किमबहूना देशात आगामी होवू घातलेल्या निवङणूकीत भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी.कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात भाजपची शाखा काढण्यासाठी लवकरच अभियान सूरू करणार आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे नूतन अध्यक्ष राहूल देसाई यांनी केले.
राधानगरी तालूक्यातील बारङवाङी येथील शाखेच्या वतीने शाखाप्रमूख सूरेश बारङ यांच्या हस्ते आज भाजपच्या जिल्हाध्यपदी निवङ झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सागर मूसळे””पांङूरंग बारङ””धनाजी बारङ””सागर बारङ”जितेंद्र बारङ” केरबा वांगणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.