महाराष्ट्र
माळवाडी येथील किसन वावरे यांचे निधन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील माळवाडी येथील किसन ज्ञानू वावरे (वय ८०) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. बुधवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता भिलवडी कृष्णा नदी घाटावर रक्षाविसर्जन व उर्वरित विधी होणार आहे. पद्मभूषण डॉ वसंतराव दादा पाटील सहकारी साखर सांगली येथे त्यांनी स्लीप बॉय म्हणून काम केले आहे