महाराष्ट्रराजकीयसामाजिक

पालकमंञी तथा आरोग्य मंञी प्रकाश आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा

 

कोल्हापूरः अनिल पाटील

ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पानकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर राशिवडे गारगोटी दौरा कार्यक्रम

 

रविवार दि.31/08/2025

स.०९.३०

गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने दारवाड ता. भुदरगडकडे प्रयाण.

दारवाडता. भुदरगड येथे आगमन व एसपी जॉबजॅक (दारवाड) एसपी सायबर स्वॉर्ड प्रायव्हेट लिमिटेड पुणे शाखा. (संदर्भ श्री कल्याणराव निकम मो.नं. 9822715515 / श्री. आकाश बाळासाहेब मोरे मो. नं. 7709511596/8605838779)

स.१०.००

हनुमान तालीम मंडळ, अर्जुनवाडा ता. राधानगरी येथे आगमन व 80 वर्षाची परंपरा असलेल्या एक गाव एक गणपती मंडळास व भव्य रक्तदान शिबिरास भेट (संपर्क श्री. अरविंद पाटील मो.न. 9421285141 / श्री विश्वनाथ पाटील मो. न. 9922095139 / श्री. सागर कासोटे मो.न. 918329548387)

स.१०.३०

माजगाव ता. राधानगरी येथे आगमन व नागराज झांज पथक मंडळ, माजगाव येथील गणेशोत्सव महाआरतीस उपस्थिती. (संपर्क श्री. सुखदेव पाटील मो.न.918605475978)

स.११.००

शेळेवाडी ता. राधानगरी येथे आगमन व न्यू फायटर ग्रुप गणेशोत्सव मंडळ, शेळेवाडी येथे भेट (संपर्क श्री अक्षय पाटील मो.न. 7030951600)

सोईनुसार

कोल्हापूरकडे प्रयाण

दु.02.00 ते 04.00

शासकीय विश्वामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव.

साय ०४.३०

सायं

कै. दिलीप पाचिंद्रे मित्र मंडळ, भोई गल्ली, सुभाष रोड, रिलायन्स मॉल जवळ, रविवार पेठ कोल्हापूर येथे आगमन व श्री सदगुरु शंकर महाराज मठ प्रतिकृती भव्य उदघाटन सोहळा उपस्थिती. (संपर्क श्री. सुनील धुमाळ, अध्यक्ष मो.नं. 9923555527 व श्री अशपाक गणी आजरेकर 9028789222)

०५.००

राशिवडे ता. राधानगरीकडे प्रयाण

साय ०६.००

राशिवडे ता. राधानगरी येथे आगमन व विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी (संपर्क श्री नेताजी सारंग मो.न 7038803453)

सोईनुसार

गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव व मुक्काम.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!