महाराष्ट्र
भिलवडी येथील शांताबाई माने यांचे निधन

भिलवडी: — सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील शांताबाई आनंदा माने यांचे (वय ८५) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुली, मुले, नातवंडे, असा परिवार आहे. त्या दैनिक पुढारी चे पत्रकार व क्षीतिज पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रदीप आनंदराव माने यांच्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक १२ मे 2023 रोजी भिलवडी येथील कृष्णा नदी घाटावरती सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे.