महाराष्ट्र
कुंडल क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मा शरद (भाऊ) लाड यांची निवड

पलूस : – सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मा शरद (भाऊ) लाड यांची निवड झाली आहे .