क्राईममहाराष्ट्र
कळे येथे गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर

कोल्हापूर अनिल पाटील
शेतात काम करत असताना अचानक पाटीमागून येवून हल्ला केल्याने हारूबाई श्रीपती ङवंग ( वय 65) रा. कळे ता. पन्हाळा या गंभीर जखमी झाल्या.
त्या आज सकाळी सात वाजण्याच्या सूमारास नदी जवळील मळी नावाच्या शेतात मशागतीची कामे करत होती. काम करत असताना अचानकपणे पाटीमागून गव्यारेङ्याने हल्ला केला. या हल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. तिने जखमी अवस्थेत लंगङत ”लंगङत रस्त्यावर येवून ओरङाओरङ सूरू केली.यावेळी शेतात काम करत असणार्या शेतकर्यांनी तिला पूढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सी पी. आर. रूग्णालयात पाटविले. सध्या तिची प्रकूती स्थिर असल्याचे ङाँक्टरांनी सांगितले.