भिलवडी पोलिसांकडून धडाकेबाज कामगिरी : अट्टल चोरट्याला अटक ; मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करून अट्टल चोरट्याला अटक केली आहे. या बालकास ताब्यात घेवुन मुद्देमाल हस्तगत केले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,दि. ०५/०४/२०२३ रोजी रात्रौ गुन्हा घडला. फिर्यादी नाव दत्तात्रय नारायण देवार्ड, वय ४२ वर्षे व्यवसाय शेती, रा. चोपडेवाडी, ता. पलूस, जि.सांगली. मो. नं. ९७३०८७४८९८ दि. ०६/०४/२०२३ रोजी १८.३१ गुन्हा दाखल करण्यात आला.
सपोनि नितीन सावंत, पोकों/२६१७ पांगे यांचे गोपनीय बातमीदार मार्फत माहीती प्राप्त झाली आहे.
१०.३० वा. ते दि.०६/०४/२०२३ रोजी पहाटे ०५.०० वा. चे दरम्यान फिर्यादीचे राहते घरातून चोपडेवाडी (बोरबन) येथे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली
मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले तासगांव विभाग तासगांव
यांचे मार्गदर्शनाखाली
१) सहा पोलीस निरीक्षक एन एस सावंत २) सपोफी / महेश जाधव ३) पोहेकॉ / १८६७ इनामदार ४ ) पोना / १७०२ तानाजी देवकुळे ५) पोकों / २६१७ विशाल पाँगे ६) पोकों / ५५ मंगेश गुरव ७) पोकों / २२७५ धीरज खुंडे ८) चालक पोहेकॉ / २२५ दिपक पाटील ९) सायबर पोलीस ठाणे कडील कॅप्टन गुडबाडे १०) विवेक साळुंखे
विधीसंघर्ष बालक
ताच्यात घेतले दिनांक वेळ
दिनांक २५.०७.२०२३ रोजी १३.१५ वाजता
गुन्हयातील जप्त मुद्देमाल
१) १,७०,०००/रु – किंमतीचे साधारण ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळीत गुंफलेले गंठण पदकासह
जू.वा.कं. अं
२) ९०००/ रु- किंमतीची एक साधी डिझाइन असलेली साधारण ०४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ज. वा. कि. अं
३) ४०,०००/- एक होंडा कंपनीची काळे रंगाची शाईन मोटर सायकल तिचा आरटीओ क्रमांक एम एच ११ ए एक्स ७२३३ तिचा चेसीस नं एम इ ४ जे सी ३६६ एफ ९८२७६१६० व इंजिन नं जे सी ३६ ह ९४२२८२० असा असलेली मोटर सायकल जु.वा. कि. अं
एकुण २,१९,०००/- दोन लाख एकोणवीस हजार रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे.
गुन्हाची थोडक्यात हकीकत दाखल गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक ०५/०४/२०२३ रोजी रात्रौ १०.३० वा. ते दिनांक ०६/०४/२०२३ रोजी पहाटे ०५.०० वा. चे दरम्यान वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील वर्दीदाराचे चोपडेवाडी (बोरबन) येथील घराचे दरवाजाचे कडी उचकटून घरात प्रवेश करून बेडरूम मधील तिजोरीमध्ये ठेवलेले २,२६,०००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच फिर्यादीचे घरापासून थोडया अंतरावर राहणारे महेशकुमार संभाजी पाटील, वय ३५ वर्षे, रा. पाटील वस्ती सुखवाडी यांच्याही घरातील देवघरा मधील तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीत ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ८४००० /- रु असा एकूण ३,१०,०००/- रु चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे म्हणून वगैरे प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे.
ही
सदर गुन्हयात यापुर्वी आरोपी नामे आर्या दिगंबर भोसले यास अटक केली असुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १,४४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुशंगाने आज दिनांक २५.०७.२०२३ रोजी एका विधी संघर्षग्रस्त
बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडुन नमुद २,१९,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली एक मोटर सायकल इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.