महाराष्ट्रराजकीय
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
मंगळवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायं. 5.30 वा. मिरज हायस्कुल क्रिडांगण हायस्कुल रोड मिरज येथे आगमन व आयोजित स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वाजता मिरज हायस्कुल क्रिडांगण, हायस्कुल रोड मिरज येथून पुण्याकडे प्रयाण.