महाराष्ट्र
मयूर उर्फ मिलिंद सावंत यांचे निधन

भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील मयूर उर्फ मिलिंद उमेश सावंत (२५) यांचे गुरूवार दिनांक ६ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, आई, वडील, मामा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन कार्यक्रम शनिवारी दिनांक ८ रोजी सकाळी १० वाजता भिलवडी येथे आहे.