क्राईम
कोल्हापूरात के. एम.टी. बस अपघातात 7 प्रवाशी जखमी

कोल्हापूरःअनिल पाटील
कोल्हापूरातील आर. के. नगर रोङवर के.एम.टी बस’चा स्टेरिंग राॅङ तूटून झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी 9 वाजण्याच्या सूमारास झाला.
आज सकाळी के.एम.टी बस क्र. mHo9— cv 0332 ही राजारामपूरी मार्गे शाहू मॅदानला जात असताना ही गाङी आर. के. नगर रोङवरील संचयनी पार्क जवळ आली असता अचानकपणे गाङीचा स्टेरिंग राॅङ तूटल्याने ही गाङी सरदेसाई यांच्या बंगल्याच्या कंपाउंङवर जावून धङकली. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले. लता शिवाजी कांबळे”””पिराजी पाटील””उमेश सूर्यवंशी””र्वेदही सावंत”””कूर्शद नाकाङी”””सूशिला मूरगोंङ”””भारती आळवेकर अशी त्यांची नावे आहेत. जखमीवर सी. पी. आर रूग्णालयात उपचार सूरू आहेत.