लोकनेते जे के बापू जाधव यांच्याकडून मा आमदार मोहनराव कदम, कुलपती शिवाजीराव कदम यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा

पलूस : नेहमीच प्रत्येक माणसाच्या सुख दुःखात सहभागी असणारे लोकनेते जे के बापू जाधव यांच्याकडून माजी आमदार मोहनराव कदम आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम सर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
माननीय आमदार वनश्री मोहनराव कदम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आमचे लोक नेते माननीय जे के बापू जाधव मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था,संस्थापक कृष्णाकाठ उद्योग समूह, सोबत श्री सुतार सर,श्री अशोक पाटील सर,श्री अँथोनी डिसोजा सहायक विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था चि रणवीर सुधीर जाधव. उपस्थित होते.
दरम्यान , पुणे येथे आदरणीय डॉ शिवाजीराव कदम सर,कुलपती भारती विद्यापीठ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आमचे लोक नेते माननीय जे के बापू जाधव मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था,संस्थापक कृष्णाकाठ उद्योग समूह, श्री ज्ञानेश्वर मस्के सर कुलगुरू कर्मवीर डॉ भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा,श्री प्रल्हाद पाटील आबा,श्री सुतार सर,श्री अशोक पाटील सर,श्री अँथोनी डिसोजा सहायक विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था,चि.रणवीर सुधीर जाधव व रयत चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.