
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी(संतोष खुने ) :-
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे उपसरपंचांनी केली येडशी ग्रामपंचायतकडे 15 वित्त आयोगाच्या खर्च करण्याची मागणी. येडशी हे गाव चौरस्त्यावर असल्यामुळे 25 ते 30 हजार लोकसंख्या असल्यामुळे येडशी गावाला 2013 पासून चार गाव पाणीपुरवठा योजना बंद असल्यामुळे टँकरची मागणी करावा लागत आहे येडशी गावाला चार गाव पाणीपुरवठा योजना चालू करावी व नवीन पाईपलाईन करण्यासाठी पंधरावे वित्त आयोगाच्या निधी खर्च करण्याची मागणी माजी उपसरपंच सौ. प्रिया शशांक सस्ते यांनी ग्रामपंचायत येडशी व जिल्हा परिषद सदस्य संजय काका लोखंडे यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी केली.