
दर्पण न्यूज मिरज सांगली -: सांगली विभागाच्या ईश्वरपूर आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या इ-शिवाई (वातानुकूलित) बसेसचा लोकार्पण कार्यक्रम सांगली मध्यवर्ती बसस्थानक येथे पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी यंत्र अभियंता (चालन) श्रीमती सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी श्री संतोष बोगरे,आगार व्यवस्थापक वरिष्ठ श्री राजेंद्र घुगरे, आगार व्यवस्थापक कनिष्ठ श्रीमती शितल माने, सहाय्यक वाहतूक अधीक्षक (चालन) श्री प्रवीण डोंगरे, स्थानक प्रमुख श्री महेश पाटील, सांगली शहर पोलीस ठाणे पोलीस कर्मचारी श्री योगेश सदामते, तसेच सांगली आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी उपस्थित होते