दर्पण न्यूज मिरज/ सांगली:-
सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील आरग ते पंढरपूर वारी यात्रे निमित्त जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित (दादा) कदम यांच्या मार्फत वारकरी भाविकांना छत्री वाटप करण्यात आली.
यावेळी आरग गावाचे नेते एस आर बापू पाटील, आरग गावाचे ग्रामस्थ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वारकरी यांना छत्री वाटप केल्याने जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांचे कौतुक केले जात आहे.