दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
पोलीस हवालदार सुधाकर भांगे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला
पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण गु. र. नं. 86/2026 कलम 137(2) अन्वये दाखल गुन्हा 4 दिवसात
पोलीस हवालदार सुधाकर भांगे यांनी
उघडकीस आणल्यामुळे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर वीरेंद्र मिश्रा साहेब व माननीय पोलीस अधीक्षक खोकर मॅडम सो, यांच्या हस्ते येतोचीत गौरव करून प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.