दर्पण न्यूज पलूस रामानंदनगर :- कृष्णा काठ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष जे.के बापू जाधव यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जे के बापू जाधव यांची सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.
News Portal