दर्पण न्यूज कोल्हापूर -: अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे
गुरुवार, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी नागपूर येथून कोल्हापूरकडे प्रस्थान. रात्रौ 9 वाजता शिवसेना पदाधिकारी कार्यशाळेस उपस्थिती. (स्थळ: हॉटेल वृषाली, 3 रा मजला, कोल्हापूर). सोईनुसार हॉटेल वृषाली, कोल्हापूर येथून मोटारीने गारगोटी, ता. भुदरगडकडे प्रयाण. सोईनुसार आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगड येथे आगमन व राखीव.