दर्पण न्यूज कोल्हापूर: अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, २७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता सौ. प्रतिमा व सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांचे सुपुत्र चि. तेजस व चि.सौ.का. स्नेहा यांच्या शुभविवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: पोलीस ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर) सोईनुसार १६६६, आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगड येथे आगमन व राखीव.